А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls 🌟 📢
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, रावांनी दिला मला प्रेमाचा आहेर। 🎀 Cultural & Traditional
चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे।
इंद्रधनुष्यात असतात सात रंग, मी मात्र आहे रावांच्या प्रेमात दंग।
घाटात घाट माळशेज घाट, रावांचे नाव घेते सोडून सगळी वाट।
साखरेचे पोते सुईने टोचले, रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले। 🎯 Quick Tips for the Perfect Delivery